S M L

जावेद मियाँदादचा भारत दौरा रद्द

04 जानेवारीपाकिस्तानचे क्रिकेटपटू आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे व्याही जावेद मियाँदाद यांनी अखेर भारत दौरा रद्द केला आहे. भारत पाकिस्तान दरम्यान दिल्लीत होणार्‍या तिसर्‍या आणि शेवटच्या वनडेसाठी जावेद मियाँदाद भारतात येणार होता. पण भारतात होत असलेल्या वाढत्या विरोधामुळे त्यांनी दौरा रद्द केला आहे. जावेद मियाँदादला भारतात येण्यासाठी व्हिसा देण्यावरून भाजप-शिवसेनेबरोबरच काँग्रेसमधूनही विरोध होत होता. मियाँदाद दाऊद इब्राहिमचा व्याही असल्यानं त्याला भारतात येण्यास परवानगी देऊ नये काँग्रेस नेते जगदंबिका पाल यांनी म्हटलं होतं. तर मियाँदादला भारतात येऊ देणं म्हणजे दाऊदला सरकार मदतच करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2013 12:03 PM IST

जावेद मियाँदादचा भारत दौरा रद्द

04 जानेवारी

पाकिस्तानचे क्रिकेटपटू आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे व्याही जावेद मियाँदाद यांनी अखेर भारत दौरा रद्द केला आहे. भारत पाकिस्तान दरम्यान दिल्लीत होणार्‍या तिसर्‍या आणि शेवटच्या वनडेसाठी जावेद मियाँदाद भारतात येणार होता. पण भारतात होत असलेल्या वाढत्या विरोधामुळे त्यांनी दौरा रद्द केला आहे. जावेद मियाँदादला भारतात येण्यासाठी व्हिसा देण्यावरून भाजप-शिवसेनेबरोबरच काँग्रेसमधूनही विरोध होत होता. मियाँदाद दाऊद इब्राहिमचा व्याही असल्यानं त्याला भारतात येण्यास परवानगी देऊ नये काँग्रेस नेते जगदंबिका पाल यांनी म्हटलं होतं. तर मियाँदादला भारतात येऊ देणं म्हणजे दाऊदला सरकार मदतच करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2013 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close