S M L

महेश भुपती डेव्हिस कप स्पर्धेत खेळणार

01 जानेवारीनव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय टेनिसप्रेमींसाठी एक चांगली बातमी... भारताचा अव्वल टेनिसपटू महेश भुपती डेव्हिस कप स्पर्धेत खेळणार आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेबरोबरचा वाद मागे ठेवत भुपतीनं स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस टीम निवडताना भुपतीनं लिएंडर पेससह खेळण्यास नकार दिला होता. तर रोहन बोपन्ना साथीदार असावा यासाठी त्यानं हट्ट धरला होता. याविरोधात भारतीय टेनिस संघटनेनं भुपतीवर बंदीची कारवाई केली होती आणि याविरोधात भुपतीनं कोर्टातही धाव घेतली होती. पण अखेर जुन्यावर्षात जुण्या गोष्टी सोडून नवं वर्षात नव्याने सुरूवात करण्याचा निर्णय महेश भुपतीने घेतलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2013 10:17 AM IST

महेश भुपती डेव्हिस कप स्पर्धेत खेळणार

01 जानेवारी

नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय टेनिसप्रेमींसाठी एक चांगली बातमी... भारताचा अव्वल टेनिसपटू महेश भुपती डेव्हिस कप स्पर्धेत खेळणार आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेबरोबरचा वाद मागे ठेवत भुपतीनं स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस टीम निवडताना भुपतीनं लिएंडर पेससह खेळण्यास नकार दिला होता. तर रोहन बोपन्ना साथीदार असावा यासाठी त्यानं हट्ट धरला होता. याविरोधात भारतीय टेनिस संघटनेनं भुपतीवर बंदीची कारवाई केली होती आणि याविरोधात भुपतीनं कोर्टातही धाव घेतली होती. पण अखेर जुन्यावर्षात जुण्या गोष्टी सोडून नवं वर्षात नव्याने सुरूवात करण्याचा निर्णय महेश भुपतीने घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2013 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close