S M L

हमीद दलवाईंच्या घरापासून निघणारी ग्रंथदिंडी रद्द

07 जानेवारीचिपळूणमध्ये काही दिवसांवर येऊ घातलेलं 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलनातील वाद काही संपताना दिसत नाहीये. प्रसिद्ध साहित्यिक हमीद दलवाई यांच्या घरापासून निघणारी ग्रंथदिंडी आयोजकांना रद्द करावी लागली आहे. कोकणसिरत समितीनं या ग्रंथदिंडीला आक्षेप घेतलाय. हमीद दलवाई यांनी मुस्लिम साहित्यात कोणतंही योगदान दिलेलं नाही. तसंच त्यांचं साहित्य दिशाभूल करणारं आहे असा आक्षेप कोकणसिरत या समितीनं घेतलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2013 10:45 AM IST

हमीद दलवाईंच्या घरापासून निघणारी ग्रंथदिंडी रद्द

07 जानेवारी

चिपळूणमध्ये काही दिवसांवर येऊ घातलेलं 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलनातील वाद काही संपताना दिसत नाहीये. प्रसिद्ध साहित्यिक हमीद दलवाई यांच्या घरापासून निघणारी ग्रंथदिंडी आयोजकांना रद्द करावी लागली आहे. कोकणसिरत समितीनं या ग्रंथदिंडीला आक्षेप घेतलाय. हमीद दलवाई यांनी मुस्लिम साहित्यात कोणतंही योगदान दिलेलं नाही. तसंच त्यांचं साहित्य दिशाभूल करणारं आहे असा आक्षेप कोकणसिरत या समितीनं घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2013 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close