S M L

नव्या वर्षाची सुरुवात अंगारकी चतुर्थीने

01 जानेवारीआज नवीन वर्षाची सुरूवात आणि अंगारकी चतुर्थी...नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंगारकी चतुर्थी येण्याचा हा 95 वर्षातला योग आहे. त्यामुळे नवीन वर्षाची चांगली सुरूवात करण्याच्या भावनेनं आज अनेकांनी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात गर्दी केलीय. इथं रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय. दिवसभरात लाखो भाविक इथं येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2013 10:55 AM IST

नव्या वर्षाची सुरुवात अंगारकी चतुर्थीने

01 जानेवारी

आज नवीन वर्षाची सुरूवात आणि अंगारकी चतुर्थी...नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंगारकी चतुर्थी येण्याचा हा 95 वर्षातला योग आहे. त्यामुळे नवीन वर्षाची चांगली सुरूवात करण्याच्या भावनेनं आज अनेकांनी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात गर्दी केलीय. इथं रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय. दिवसभरात लाखो भाविक इथं येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2013 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close