S M L

लंडनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं

16 जानेवारीब्रिटेनची राजधानी लंडनच्या मध्यवर्ती भागात आज एक हेलिकॉप्टर कोसळलंय. एका इमारतीच्यावर असलेल्या क्रेनवर धडकून हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं समजतंय. हे हेलिकॉप्टर आकारानं छोटं होतं. पण या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सध्यातरी मिळाली नाही. पण ज्या ठिकाणी ही दुर्घटना झाली त्या जवळील दोन रेल्वे स्थानक बंद करण्यात आली आहेत. हेलिकॉप्टर क्रेनला धडकल्यानंतर पेट घेतली. त्यापाठोपाठ क्रेनही खाली कोसळली आहे. घटनास्थळी 6 - 7 अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2013 10:08 AM IST

लंडनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं

16 जानेवारी

ब्रिटेनची राजधानी लंडनच्या मध्यवर्ती भागात आज एक हेलिकॉप्टर कोसळलंय. एका इमारतीच्यावर असलेल्या क्रेनवर धडकून हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं समजतंय. हे हेलिकॉप्टर आकारानं छोटं होतं. पण या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सध्यातरी मिळाली नाही. पण ज्या ठिकाणी ही दुर्घटना झाली त्या जवळील दोन रेल्वे स्थानक बंद करण्यात आली आहेत. हेलिकॉप्टर क्रेनला धडकल्यानंतर पेट घेतली. त्यापाठोपाठ क्रेनही खाली कोसळली आहे. घटनास्थळी 6 - 7 अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2013 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close