S M L

रणजी : मुंबई 6 विकेटवर 524 धावा

07 जानेवारीरणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत क्वार्टर फायनलच्या मॅच सुरू आहेत. बडोदाविरुद्धच्या लढतीत पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबईनं 6 विकेट गमावत 524 रन्सचा डोंगर उभा केलाय. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर आणि वासिम जाफर पाठोपाठ आज अभिषेक नायरनंही सेंच्युरी झळकावली. नायरनं 122 रन्सची नॉटआऊट खेळी केली. त्याआधी पहिल्या दिवसअखेर नॉटआऊट असलेला वासीम जाफर आज 150 रन्सवर आऊट झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2013 04:19 PM IST

रणजी : मुंबई 6 विकेटवर 524 धावा

07 जानेवारी

रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत क्वार्टर फायनलच्या मॅच सुरू आहेत. बडोदाविरुद्धच्या लढतीत पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबईनं 6 विकेट गमावत 524 रन्सचा डोंगर उभा केलाय. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर आणि वासिम जाफर पाठोपाठ आज अभिषेक नायरनंही सेंच्युरी झळकावली. नायरनं 122 रन्सची नॉटआऊट खेळी केली. त्याआधी पहिल्या दिवसअखेर नॉटआऊट असलेला वासीम जाफर आज 150 रन्सवर आऊट झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2013 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close