S M L

जयराम रमेशांचा घरचा अहेर, स्वबळावर लढू शकत नाही

19 जानेवारीकेंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी पक्षाला घरचा अहेर दिलाय. येत्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढू शकत नाही आणि सरकार बनवू शकणार नाही असं मत जयराम रमेश यांनी व्यक्त केलंय. मागिल निवडणुकीत जरी आमची कामगिरी चांगली असली तरी बिहार,तामिळनाडू,गुजरात अशा राज्यात पाया भक्कमपण करण्याची गरज आहे असंही रमेश म्हणाले. तर काँग्रेस स्वबळावर कसं निवडून येऊ शकतं यावर चर्चा करण्यासाठीच चिंतन शिबिर आहे असं सांगत सलमान खुर्शीद यांनी सारवासारव केली आहे. या शिबिरात राहुल गांधींवर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे त्यादृष्टीने आता काँग्रेसचे नेते मागणीही करु लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2013 10:33 AM IST

जयराम रमेशांचा घरचा अहेर, स्वबळावर लढू शकत नाही

19 जानेवारी

केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी पक्षाला घरचा अहेर दिलाय. येत्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढू शकत नाही आणि सरकार बनवू शकणार नाही असं मत जयराम रमेश यांनी व्यक्त केलंय. मागिल निवडणुकीत जरी आमची कामगिरी चांगली असली तरी बिहार,तामिळनाडू,गुजरात अशा राज्यात पाया भक्कमपण करण्याची गरज आहे असंही रमेश म्हणाले. तर काँग्रेस स्वबळावर कसं निवडून येऊ शकतं यावर चर्चा करण्यासाठीच चिंतन शिबिर आहे असं सांगत सलमान खुर्शीद यांनी सारवासारव केली आहे. या शिबिरात राहुल गांधींवर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे त्यादृष्टीने आता काँग्रेसचे नेते मागणीही करु लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2013 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close