S M L

भारतापुढे 251 धावांचं टार्गेट

03 जानेवारीकोलकात्यात ईडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या दुसर्‍या वन डेत पाकिस्तानची टीम 250 रन्सवर ऑलआऊट झाली असून भारतापुढे 251 रन्सचं टार्गेट ठेवलंय. ओपनिंगला आलेल्या नासिर जमशेदनं शानदार सेंच्युरी ठोकली. या वन डे सीरिजमध्ये जमशेदची ही सलग दुसरी सेंच्युरी ठरलीय. पण यानंतर 106 रन्सवर तो आऊट झाला. त्याआधी भारतानं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली. पण नासिर जमशेद आणि मोहम्मद हाफीजनं पहिल्या विकेटसाठी 141 रन्सची पार्टनरशिप करत पाकिस्तानला दमदार सुरुवात करुन दिली. रविंद्र जडेजानं हाफीजला आऊट करत ही जोडी फोडली. यानंतर अझहर अली, मिसबाह-उल-हक, युनुस खान आणि कामरान खान झटपट आऊट झाले. ईशांत आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2013 10:46 AM IST

भारतापुढे 251 धावांचं टार्गेट

03 जानेवारी

कोलकात्यात ईडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या दुसर्‍या वन डेत पाकिस्तानची टीम 250 रन्सवर ऑलआऊट झाली असून भारतापुढे 251 रन्सचं टार्गेट ठेवलंय. ओपनिंगला आलेल्या नासिर जमशेदनं शानदार सेंच्युरी ठोकली. या वन डे सीरिजमध्ये जमशेदची ही सलग दुसरी सेंच्युरी ठरलीय. पण यानंतर 106 रन्सवर तो आऊट झाला. त्याआधी भारतानं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली. पण नासिर जमशेद आणि मोहम्मद हाफीजनं पहिल्या विकेटसाठी 141 रन्सची पार्टनरशिप करत पाकिस्तानला दमदार सुरुवात करुन दिली. रविंद्र जडेजानं हाफीजला आऊट करत ही जोडी फोडली. यानंतर अझहर अली, मिसबाह-उल-हक, युनुस खान आणि कामरान खान झटपट आऊट झाले. ईशांत आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2013 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close