S M L

2 लाख आधार कार्ड वाटपाविना पोस्टातच पडून

18 जानेवारीआधार कार्ड वाटपाचा बोजवारा उडालाय याचे आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. पहिल्या टप्प्यात आधार कार्ड काढण्याची सुविधा मुंबईतल्या पोस्टात होती. पण दुसर्‍या टप्प्यात पोस्टानं ही सेवा खंडीत केली. त्यामुळे सर्वसामान्यांना हक्काच्या ठिकाणी आधार कार्ड मिळत नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात. आधार कार्ड काढण्यासाठी मुबलक केंद्र उपलब्ध नाहीत. त्यातचं पोस्टात सेवा बंद झाल्यामुळे असुविधा निर्माण झाली आहे. सर्वसामान्य लोकांना पहिल्या टप्प्यात 3 करोड 75 लाख आधार कार्डचं वाटप पोस्टानं केलं होतं. पहिल्या टप्प्यातील दोन लाख आधार कार्ड अजूनही वाटपाविना पोस्टातचं पडून आहेत. पोस्टातील अपुर्‍या स्टाफमुळे पहिल्या टप्प्यातील अनेकांना आधार कार्ड पोहोचलेलेच नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2013 11:13 AM IST

2 लाख आधार कार्ड वाटपाविना पोस्टातच पडून

18 जानेवारी

आधार कार्ड वाटपाचा बोजवारा उडालाय याचे आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. पहिल्या टप्प्यात आधार कार्ड काढण्याची सुविधा मुंबईतल्या पोस्टात होती. पण दुसर्‍या टप्प्यात पोस्टानं ही सेवा खंडीत केली. त्यामुळे सर्वसामान्यांना हक्काच्या ठिकाणी आधार कार्ड मिळत नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात. आधार कार्ड काढण्यासाठी मुबलक केंद्र उपलब्ध नाहीत. त्यातचं पोस्टात सेवा बंद झाल्यामुळे असुविधा निर्माण झाली आहे. सर्वसामान्य लोकांना पहिल्या टप्प्यात 3 करोड 75 लाख आधार कार्डचं वाटप पोस्टानं केलं होतं. पहिल्या टप्प्यातील दोन लाख आधार कार्ड अजूनही वाटपाविना पोस्टातचं पडून आहेत. पोस्टातील अपुर्‍या स्टाफमुळे पहिल्या टप्प्यातील अनेकांना आधार कार्ड पोहोचलेलेच नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2013 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close