S M L

मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित - राहुल गांधी

5 डिसेंबर, नवी दिल्लीमहाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित झाल्याचं काँग्रेसचे युवा सरचिटणीस राहुल गांधी यांनी थोड्या वेळापूर्वीच स्पष्ट केलं आहे. पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मात्र नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव देण्याचं त्यांनी टाळलं. पक्षाच्यावतीनं महाराष्ट्राचे प्रभारी ए.के. अँटोनी नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव थोड्याच वेळेत जाहीर करतील, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 10:33 AM IST

मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित - राहुल गांधी

5 डिसेंबर, नवी दिल्लीमहाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित झाल्याचं काँग्रेसचे युवा सरचिटणीस राहुल गांधी यांनी थोड्या वेळापूर्वीच स्पष्ट केलं आहे. पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मात्र नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव देण्याचं त्यांनी टाळलं. पक्षाच्यावतीनं महाराष्ट्राचे प्रभारी ए.के. अँटोनी नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव थोड्याच वेळेत जाहीर करतील, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close