S M L

डेव्हिस कपमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव

04 फेब्रुवारीडेव्हिस कप टेनिस स्पर्धेत भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागवले आहे. दक्षिण कोरीयाने अपेक्षेप्रमाणेच 4-1 असा सामना जिंकला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताची दुय्यम टीम या स्पर्धेत उतरली होती. डबल्समध्ये लिएंडर पेस आणि पुरव राजा यांना एकमेव विजय मिळवता आला. पण उरलेल्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. सोमदेव देवबर्मनसह भारताच्या अव्वल 11 खेळाडूंनी विविध मागण्यांसाठी लढतीवर बहिष्कार घातलाय. त्यामुळे भारताला या स्पर्धेत दुय्यम टीम उतरवावी लागली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2013 12:52 PM IST

डेव्हिस कपमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव

04 फेब्रुवारी

डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागवले आहे. दक्षिण कोरीयाने अपेक्षेप्रमाणेच 4-1 असा सामना जिंकला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताची दुय्यम टीम या स्पर्धेत उतरली होती. डबल्समध्ये लिएंडर पेस आणि पुरव राजा यांना एकमेव विजय मिळवता आला. पण उरलेल्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. सोमदेव देवबर्मनसह भारताच्या अव्वल 11 खेळाडूंनी विविध मागण्यांसाठी लढतीवर बहिष्कार घातलाय. त्यामुळे भारताला या स्पर्धेत दुय्यम टीम उतरवावी लागली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2013 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close