S M L

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

21 फेब्रुवारीविविध मांगण्यासाठी शिक्षकांच्या बहिष्कार नाट्याच्या आणखी एका अंकाला सुरूवात झाली आहे. आता बारावी परीक्षा उत्तरपत्रिका तपासण्यावर ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार कायम आहे. वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा बहिष्कार टाकला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नाहीत अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षक संघटना आणि माध्यमिक शालांत मंडळाच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा सुरू आहे. मागिल वर्षीही राज्यातील विद्यापीठातील शिक्षकांना पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश घेण्यास उशीर झाला होता. मात्र शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे शिक्षकांनी पुन्हा एकदा बहिष्कारचे हत्यार उपसले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2013 10:03 AM IST

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

21 फेब्रुवारी

विविध मांगण्यासाठी शिक्षकांच्या बहिष्कार नाट्याच्या आणखी एका अंकाला सुरूवात झाली आहे. आता बारावी परीक्षा उत्तरपत्रिका तपासण्यावर ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार कायम आहे. वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा बहिष्कार टाकला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नाहीत अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षक संघटना आणि माध्यमिक शालांत मंडळाच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा सुरू आहे. मागिल वर्षीही राज्यातील विद्यापीठातील शिक्षकांना पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश घेण्यास उशीर झाला होता. मात्र शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे शिक्षकांनी पुन्हा एकदा बहिष्कारचे हत्यार उपसले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2013 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close