S M L

आनंदने पटकावले 'ग्रेंक चेस'चे जेतेपद

18 फेब्रुवारीवर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने यंदाच्या वर्षातलं पहिलं विजेतेपद पटकावले आहे. जर्मनीच्या आर्कडिजवर विजय मिळवत आनंदने ग्रेंक चेस क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. आनंदनं 6.5 पॉईंटसह विजेतेपद पटकावलं. तर कॅरूनाला 6 पॉईंटसह उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. ऍडम्स आणि मिएरनं पाच पॉईंटसह संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2013 03:29 PM IST

आनंदने पटकावले 'ग्रेंक चेस'चे जेतेपद

18 फेब्रुवारी

वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने यंदाच्या वर्षातलं पहिलं विजेतेपद पटकावले आहे. जर्मनीच्या आर्कडिजवर विजय मिळवत आनंदने ग्रेंक चेस क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. आनंदनं 6.5 पॉईंटसह विजेतेपद पटकावलं. तर कॅरूनाला 6 पॉईंटसह उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. ऍडम्स आणि मिएरनं पाच पॉईंटसह संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2013 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close