S M L

ऑस्कर : `लाईफ ऑफ पाय`चा चौकार

25 फेब्रुवारी 2013लॉसएजलिंस : अँड ऑस्कर गोज टू..... हे आवाज आज लॉसएजलिंसच्या कोडॅक थिएटरमध्ये घुमत होते. कारण 85 व्या ऑस्कर ऍवॉर्डसची घोषणा फायनली झाली .. भारतीयांसाठी उत्सुकता असलेल्या लाईफ ऑफ पाय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह एकूण 4 पुरस्कार मिळाले. लाईफ ऑफ पायचा दिग्दर्शक आँग लीने तमाम भारतीयांचे आभार मानताना नमस्ते असं शब्द उच्चारले. इतर पुरस्कारात सर्वोत्कृष्टसर्वोत्कृष्टसिनेमा ठरला आर्गो. या सिनेमाला एकूण 3 ऍवॉर्डस मिळाले. सर्वात उत्सुकता होती ती सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री कोण होणार याची. कारण या कॅटगरीत कमालीची चुरूस होती. ब्रेडली कूपर ,डेंझेंल वॉशिंग्टन या कसलेल्या अभिनेत्यांसमोर अब्राहम लिंकनची अप्रतिम भूमिका साकारणारा डॅनियल डे लुईस. अभिनेत्रींमध्ये ऑस्कर कुणाला मिळणार याविषयी अंदाज बांधणं कठीण होतं. पण सिल्व्हर लाईंनिंग्ज प्लेबुक्स मधल्या अपल्या अप्रतिम अदाकारीमुळे जेनिफर लॉरेन्सने ऑस्कर पटकावला.तमाम भारतीयांना अपेक्षा होती ती लाईफ ऑफ पाय मध्ये अप्रतिम गाणं गायलेल्या बॉम्बे जयश्रीकडून पण शेवटी भारतीयांची निराशाच झाली.सर्वोत्कृष्ट सिनेमा - आर्गोसर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - अँग ली, लाइफ ऑफ पायसर्वोत्कृष्ट अभिनेता - डॅनिएल डेल्युइस -लिंकनसर्वोत्कृष्ट अभिनेत्री - जेनिफर लॉरेन्स सिनेमा - सिल्व्हर लाइनिंग्ज प्लेबुक सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - क्लॅडिओ मिरान्डा - लाइफ ऑफ पाय सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - लाइफ ऑफ पाय सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - मायकेल डॅना सिनेमा - लाइफ ऑफ पाय सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग - स्कायफॉल सर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेज फिल्म - अमोर

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2013 06:57 AM IST

ऑस्कर : `लाईफ ऑफ पाय`चा चौकार

25 फेब्रुवारी 2013

लॉसएजलिंस : अँड ऑस्कर गोज टू..... हे आवाज आज लॉसएजलिंसच्या कोडॅक थिएटरमध्ये घुमत होते. कारण 85 व्या ऑस्कर ऍवॉर्डसची घोषणा फायनली झाली .. भारतीयांसाठी उत्सुकता असलेल्या लाईफ ऑफ पाय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह एकूण 4 पुरस्कार मिळाले. लाईफ ऑफ पायचा दिग्दर्शक आँग लीने तमाम भारतीयांचे आभार मानताना नमस्ते असं शब्द उच्चारले. इतर पुरस्कारात सर्वोत्कृष्टसर्वोत्कृष्टसिनेमा ठरला आर्गो. या सिनेमाला एकूण 3 ऍवॉर्डस मिळाले. सर्वात उत्सुकता होती ती सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री कोण होणार याची. कारण या कॅटगरीत कमालीची चुरूस होती. ब्रेडली कूपर ,डेंझेंल वॉशिंग्टन या कसलेल्या अभिनेत्यांसमोर अब्राहम लिंकनची अप्रतिम भूमिका साकारणारा डॅनियल डे लुईस. अभिनेत्रींमध्ये ऑस्कर कुणाला मिळणार याविषयी अंदाज बांधणं कठीण होतं. पण सिल्व्हर लाईंनिंग्ज प्लेबुक्स मधल्या अपल्या अप्रतिम अदाकारीमुळे जेनिफर लॉरेन्सने ऑस्कर पटकावला.तमाम भारतीयांना अपेक्षा होती ती लाईफ ऑफ पाय मध्ये अप्रतिम गाणं गायलेल्या बॉम्बे जयश्रीकडून पण शेवटी भारतीयांची निराशाच झाली.

सर्वोत्कृष्ट सिनेमा - आर्गोसर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - अँग ली, लाइफ ऑफ पायसर्वोत्कृष्ट अभिनेता - डॅनिएल डेल्युइस -लिंकनसर्वोत्कृष्ट अभिनेत्री - जेनिफर लॉरेन्स सिनेमा - सिल्व्हर लाइनिंग्ज प्लेबुक सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - क्लॅडिओ मिरान्डा - लाइफ ऑफ पाय सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - लाइफ ऑफ पाय सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - मायकेल डॅना सिनेमा - लाइफ ऑफ पाय सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग - स्कायफॉल सर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेज फिल्म - अमोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2013 06:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close