S M L

उध्दव ठाकरेंकडे शिवसेनेचे सर्वाधिकार बहाल

21 जानेवारी23 जानेवारीला म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांची बैठक होणार आहेत. या बैठकीत शिवसेनाकार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना औपचारिकपणे सर्वाधिकार बहाल केले जाणार आहेत्.. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला कळविली जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपण कार्याध्यक्ष म्हणूनच काम करू शिवसेनाप्रमुखपद कधीही स्विकारणार नाही बाळासाहेब ठाकरेच शिवसेनाप्रमुख राहतील त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही या पदावर बसू शकत नाही असं उध्दव ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2013 03:44 PM IST

उध्दव ठाकरेंकडे शिवसेनेचे सर्वाधिकार बहाल

21 जानेवारी

23 जानेवारीला म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांची बैठक होणार आहेत. या बैठकीत शिवसेनाकार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना औपचारिकपणे सर्वाधिकार बहाल केले जाणार आहेत्.. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला कळविली जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपण कार्याध्यक्ष म्हणूनच काम करू शिवसेनाप्रमुखपद कधीही स्विकारणार नाही बाळासाहेब ठाकरेच शिवसेनाप्रमुख राहतील त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही या पदावर बसू शकत नाही असं उध्दव ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2013 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close