S M L

मराठी सिनेमांसाठी यावर्षापासून 'प्रभात पुरस्कार'

21 फेब्रुवारीभारतीय सिनेसृष्टीच्या शताब्दीवर्षानिमित्ताने प्रभात चित्रपटातर्फे यावर्षापासून प्रभात पुरस्कार देण्याचं नुकतचं जाहीर करण्यात आलं आहे. यावेळेस मराठी सिनेसृष्टीतले अनेक कलाकार उपस्थित होते. दरवर्षी रिलीज होणार्‍या सेन्सॉरसंमत मराठी चित्रपटांसाठी हे पुरस्कार दिले जाणार आहे. या पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत चित्रपटतज्ञांसह काही जाणकार चित्रपटरसिकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. प्रभात पुरस्कार सोहळा प्रभातच्या वर्धापनदिनी म्हणजेच 1 जून रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2013 11:42 AM IST

मराठी सिनेमांसाठी यावर्षापासून 'प्रभात पुरस्कार'

21 फेब्रुवारी

भारतीय सिनेसृष्टीच्या शताब्दीवर्षानिमित्ताने प्रभात चित्रपटातर्फे यावर्षापासून प्रभात पुरस्कार देण्याचं नुकतचं जाहीर करण्यात आलं आहे. यावेळेस मराठी सिनेसृष्टीतले अनेक कलाकार उपस्थित होते. दरवर्षी रिलीज होणार्‍या सेन्सॉरसंमत मराठी चित्रपटांसाठी हे पुरस्कार दिले जाणार आहे. या पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत चित्रपटतज्ञांसह काही जाणकार चित्रपटरसिकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. प्रभात पुरस्कार सोहळा प्रभातच्या वर्धापनदिनी म्हणजेच 1 जून रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2013 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close