S M L

दुष्काळ निवारण मोहीमेसाठी समीर भुजबळांची 50 लाखांची मदत

18 फेब्रुवारीभुजबळ फाउंडेशनतर्फे यंदा नाशिक फेस्टीव्हल रद्द करून दुष्काळ निवारणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. भुजबळ फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणार्‍या या मोहिमेला राष्ट्रवादीचे खासदार समीर भुजबळ यांच्या खासदार निधीतून 50 लाखांची रक्कम देण्यात येणार आहे. यातून सिन्नर, त्र्यंबक, इगतपुरी, येवला, नांदगाव, मालेगाव या दुष्काळी तालुक्यांमधील शंभर गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये शेततळी, विहीरी, बोरवेल, टँकर आणि पाण्याचा टाक्या यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2013 03:37 PM IST

दुष्काळ निवारण मोहीमेसाठी समीर भुजबळांची 50 लाखांची मदत

18 फेब्रुवारी

भुजबळ फाउंडेशनतर्फे यंदा नाशिक फेस्टीव्हल रद्द करून दुष्काळ निवारणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. भुजबळ फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणार्‍या या मोहिमेला राष्ट्रवादीचे खासदार समीर भुजबळ यांच्या खासदार निधीतून 50 लाखांची रक्कम देण्यात येणार आहे. यातून सिन्नर, त्र्यंबक, इगतपुरी, येवला, नांदगाव, मालेगाव या दुष्काळी तालुक्यांमधील शंभर गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये शेततळी, विहीरी, बोरवेल, टँकर आणि पाण्याचा टाक्या यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2013 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close