S M L

अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून खेळण्यास सज्ज

10 जानेवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुंबईकडून रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खेळतोय. आणि आता सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही मुंबई टीमकडून खेळण्यासाठी सज्ज झालाय. मुंबईच्या 14 वर्षाखालील टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड झालीय. 20 जानेवारीला गुजरातविरुद्ध मोटेरा स्टेडिअमवर होणार्‍या मॅचसाठी अर्जुन तेंडुलकर टीमबरोबर अहमदाबादला जाणार आहे. सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत, अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटमध्ये यशस्वी कारकिर्द घडवण्यासाठी तयार होतोय. अर्जुन हा डावखुरा बॅट्समन आहे आणि शालेय क्रिकेटमध्ये त्यानं अष्टपैलू कामगिरी केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2013 03:29 PM IST

अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून खेळण्यास सज्ज

10 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुंबईकडून रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खेळतोय. आणि आता सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही मुंबई टीमकडून खेळण्यासाठी सज्ज झालाय. मुंबईच्या 14 वर्षाखालील टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड झालीय. 20 जानेवारीला गुजरातविरुद्ध मोटेरा स्टेडिअमवर होणार्‍या मॅचसाठी अर्जुन तेंडुलकर टीमबरोबर अहमदाबादला जाणार आहे. सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत, अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटमध्ये यशस्वी कारकिर्द घडवण्यासाठी तयार होतोय. अर्जुन हा डावखुरा बॅट्समन आहे आणि शालेय क्रिकेटमध्ये त्यानं अष्टपैलू कामगिरी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2013 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close