S M L

असादुद्दीन ओवेसींना औरंगाबादेत येण्यास बंदी

30 जानेवारीएमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांना औरंगाबाद शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही बंदी घातली. पोलिसांनी असादुद्दीन यांच्या सभेला मंगळवारी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या निर्णयाला एमआयएमने कोर्टात आव्हान दिलंय. त्यामुळे उद्या कोर्ट यावर निर्णय देणार आहे. असादुद्दीन यांच्या भावानं केलेलं प्रक्षोभक भाषण आणि धुळ्यात झालेली दंगल यापार्श्वभूमिवर पोलिसांनी असादुद्दीन यांच्या औरंगाबादमधील येण्याला परवानगी नाकारली असं पोलिसांनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2013 02:03 PM IST

असादुद्दीन ओवेसींना औरंगाबादेत येण्यास बंदी

30 जानेवारी

एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांना औरंगाबाद शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही बंदी घातली. पोलिसांनी असादुद्दीन यांच्या सभेला मंगळवारी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या निर्णयाला एमआयएमने कोर्टात आव्हान दिलंय. त्यामुळे उद्या कोर्ट यावर निर्णय देणार आहे. असादुद्दीन यांच्या भावानं केलेलं प्रक्षोभक भाषण आणि धुळ्यात झालेली दंगल यापार्श्वभूमिवर पोलिसांनी असादुद्दीन यांच्या औरंगाबादमधील येण्याला परवानगी नाकारली असं पोलिसांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2013 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close