S M L

पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त

5 डिसेंबर, नवी दिल्ली केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 2 रुपये, अशी कपात करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे सातत्यानं घसरत असल्यामुळे पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात करण्याची मागणी होत होती. दरम्यान, एलपीजी आणि केरोसिनच्या दरात कोणतीही कपात करण्यात आली नसल्याचं देवरा यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 01:13 PM IST

पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त

5 डिसेंबर, नवी दिल्ली केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 2 रुपये, अशी कपात करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे सातत्यानं घसरत असल्यामुळे पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात करण्याची मागणी होत होती. दरम्यान, एलपीजी आणि केरोसिनच्या दरात कोणतीही कपात करण्यात आली नसल्याचं देवरा यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close