S M L

नागपूर मेट्रो प्रकल्पाला महिन्याभरात सुरूवात

18 फेब्रुवारीनागपूर शहरातील मेट्रो रेल्वे संदर्भातला मसुदा तयार करून तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.एक महिन्याच्या आत या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनसोबत करार करण्यात आला असून त्यानुसार डीपीआर तयार करण्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले आहे. त्यानुसार दोन मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि कळमना रोड ते हिंगणा असे दोन मार्गाला अंतिम ठरवण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2013 03:41 PM IST

नागपूर मेट्रो प्रकल्पाला महिन्याभरात सुरूवात

18 फेब्रुवारी

नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे संदर्भातला मसुदा तयार करून तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.एक महिन्याच्या आत या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनसोबत करार करण्यात आला असून त्यानुसार डीपीआर तयार करण्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले आहे. त्यानुसार दोन मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि कळमना रोड ते हिंगणा असे दोन मार्गाला अंतिम ठरवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2013 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close