S M L

विविध मागण्यांसाठी अपंगांची क्रांती यात्रा

04 फेब्रुवारीराज्यातल्या अपंगांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अपंग क्रांती यात्रा आंदोलन सुरू आहे. प्रहार संघटनेच्या वतीने देहू ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत अपंग क्रांती यात्रा काढण्यात आली. यात राज्यभरातल्या जवळपास 1 हजार अपंगांनी भाग घेतला आहे. त्यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येतंय. अनेक दिवसांपासून अपंगांच्या जवळपास 20 मागण्या प्रलंबित मागण्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2013 04:46 PM IST

विविध मागण्यांसाठी अपंगांची क्रांती यात्रा

04 फेब्रुवारी

राज्यातल्या अपंगांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अपंग क्रांती यात्रा आंदोलन सुरू आहे. प्रहार संघटनेच्या वतीने देहू ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत अपंग क्रांती यात्रा काढण्यात आली. यात राज्यभरातल्या जवळपास 1 हजार अपंगांनी भाग घेतला आहे. त्यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येतंय. अनेक दिवसांपासून अपंगांच्या जवळपास 20 मागण्या प्रलंबित मागण्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2013 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close