S M L

मुंब्य्रात हॉटेल चालकावर गोळीबार

18 फेब्रुवारीनवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार लोहारीया हत्या प्रकरण ताजं असतानाच आज (सोमवारी) ठाण्यातल्या मुंब्रा भागात हॉटेल व्यावसायिक आणि बिल्डरावर गोळीबार झाला. मुंब्रा भागात राहणारे हॉटेल व्यावसायिक मोइनुद्दीन सय्यद उर्फ मुन्ना साहिल यांच्या गाडीवर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. सुदैवाने यात मुन्ना साहिल यांना गोळी लागली नाही. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2013 03:47 PM IST

मुंब्य्रात हॉटेल चालकावर गोळीबार

18 फेब्रुवारी

नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार लोहारीया हत्या प्रकरण ताजं असतानाच आज (सोमवारी) ठाण्यातल्या मुंब्रा भागात हॉटेल व्यावसायिक आणि बिल्डरावर गोळीबार झाला. मुंब्रा भागात राहणारे हॉटेल व्यावसायिक मोइनुद्दीन सय्यद उर्फ मुन्ना साहिल यांच्या गाडीवर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. सुदैवाने यात मुन्ना साहिल यांना गोळी लागली नाही. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2013 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close