S M L

मरोळमध्ये मेट्रो पुलाचा भाग कोसळून 3 ठार

07 फेब्रुवारीमंुबईत अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथे बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सहार एअरपोर्टजवळ बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पुलाचा काही भाग कोसळला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले. सहार एअरपोर्टजवळ ग्रण्ड हयात हॉटेलसमोर सुरू असेलेल्या मेट्रो पुलाचा 50 मिटरचा भाग अचानक कोसळला आणि एकच धावपळ उडाली. तातडीने अग्निशमन दलाला याबाबत माहिती कळवण्यात आली. घटनास्थळी तातडीने 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढीगार्‍याखालून सात जणांना बाहेर काढलं. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2013 10:52 AM IST

मरोळमध्ये मेट्रो पुलाचा भाग कोसळून 3 ठार

07 फेब्रुवारी

मंुबईत अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथे बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सहार एअरपोर्टजवळ बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पुलाचा काही भाग कोसळला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले. सहार एअरपोर्टजवळ ग्रण्ड हयात हॉटेलसमोर सुरू असेलेल्या मेट्रो पुलाचा 50 मिटरचा भाग अचानक कोसळला आणि एकच धावपळ उडाली. तातडीने अग्निशमन दलाला याबाबत माहिती कळवण्यात आली. घटनास्थळी तातडीने 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढीगार्‍याखालून सात जणांना बाहेर काढलं. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2013 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close