S M L

'राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करा'

19 जानेवारीजयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात काँग्रेसचे महासचिव विलास मुत्तेमवार यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी केली आहे. पण राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याबाबत काँग्रेसमध्येच दोन गट असल्याचं दिसतंय. तरुण मंत्री राहुल गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देत आहे. तर पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. यासंदर्भातील निर्णय हा राहुल गांधींवर सोडा असा सल्ला त्यांनी दिला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2013 10:38 AM IST

'राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करा'

19 जानेवारी

जयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात काँग्रेसचे महासचिव विलास मुत्तेमवार यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी केली आहे. पण राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याबाबत काँग्रेसमध्येच दोन गट असल्याचं दिसतंय. तरुण मंत्री राहुल गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देत आहे. तर पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. यासंदर्भातील निर्णय हा राहुल गांधींवर सोडा असा सल्ला त्यांनी दिला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2013 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close