S M L

काळवीट शिकार प्रकरणी सलमान-सैफला दिलासा

24 जानेवारीकाळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान आणि सैफ अली खानला दिलासा मिळाला आहे. राजस्थान सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणात राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अभिनेत्री तब्बू आणि नीलम यांनासुद्धा याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 1998 मध्ये 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी सलमान खान, सैफ अली खान आणि तब्बू आणि नीलम यांनी काळवीटांची शिकार झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2013 11:56 AM IST

काळवीट शिकार प्रकरणी सलमान-सैफला दिलासा

24 जानेवारी

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान आणि सैफ अली खानला दिलासा मिळाला आहे. राजस्थान सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणात राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अभिनेत्री तब्बू आणि नीलम यांनासुद्धा याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 1998 मध्ये 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी सलमान खान, सैफ अली खान आणि तब्बू आणि नीलम यांनी काळवीटांची शिकार झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2013 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close