S M L

मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची सोनईला भेट

02 फेब्रुवारीकेंद्रीय मागसवर्गीय आयोगाचे सदस्य सी एल थूल यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई गावाला भेट दिली. सोनई हत्याकांड प्रकरणाची त्यांनी चौकशी केली. जातीच्या प्रतिष्ठेसाठी खून केल्याची प्रतीक्रियाही या प्राथमिक माहितीनंतर त्यांनी दिली. तर तपासाबद्दल समाधान व्यक्त करत हा खटला अहमदनगर बाहेर चालवण्या संदर्भात विचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2013 09:56 AM IST

02 फेब्रुवारी

केंद्रीय मागसवर्गीय आयोगाचे सदस्य सी एल थूल यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई गावाला भेट दिली. सोनई हत्याकांड प्रकरणाची त्यांनी चौकशी केली. जातीच्या प्रतिष्ठेसाठी खून केल्याची प्रतीक्रियाही या प्राथमिक माहितीनंतर त्यांनी दिली. तर तपासाबद्दल समाधान व्यक्त करत हा खटला अहमदनगर बाहेर चालवण्या संदर्भात विचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2013 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close