S M L

मच्छीमारांसाठी डिझेलच्या दरात 7 रूपयांना कपात

02 फेब्रुवारीडिझेलच्या दरवाढीमुळे हवालदील झालेल्या मच्छीमारांना पेट्रोलियम मंत्रालयाने दिलासा दिला आहे. मच्छीमार सोसायट्यांना मिळणार्‍या डिझेल दरात पेट्रोलियम कंपन्यांनी केलेली 11 रूपये 20 पैशांची दरवाढ कमी करण्याचा निर्णय पेट्रोलिय मंत्रालयाने घेतला आहे. ही दरवाढ आता 7 रुपयांनी कमी करून 3 रूपये 56 पैशांवर आणण्यात आली आहे. मात्र ही दरवाढही परवडणारी नसल्याचं मच्छीमार संघटनांचं म्हणणं आहे.त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेलं मासेमारी बंदचं आंदोलन पुढेही चालुच ठेवण्याचा निर्णय या मच्छीमार संघटनांनी घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2013 10:01 AM IST

मच्छीमारांसाठी डिझेलच्या दरात 7 रूपयांना कपात

02 फेब्रुवारी

डिझेलच्या दरवाढीमुळे हवालदील झालेल्या मच्छीमारांना पेट्रोलियम मंत्रालयाने दिलासा दिला आहे. मच्छीमार सोसायट्यांना मिळणार्‍या डिझेल दरात पेट्रोलियम कंपन्यांनी केलेली 11 रूपये 20 पैशांची दरवाढ कमी करण्याचा निर्णय पेट्रोलिय मंत्रालयाने घेतला आहे. ही दरवाढ आता 7 रुपयांनी कमी करून 3 रूपये 56 पैशांवर आणण्यात आली आहे. मात्र ही दरवाढही परवडणारी नसल्याचं मच्छीमार संघटनांचं म्हणणं आहे.त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेलं मासेमारी बंदचं आंदोलन पुढेही चालुच ठेवण्याचा निर्णय या मच्छीमार संघटनांनी घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2013 10:01 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close