S M L

महिला क्रिकेट वर्ल्डकपवर भारत-पाक तणावाचं सावट

17 जानेवारीभारत पाकिस्तानमधला तणाव वाढत असताना आता भारतानं पाकिस्तानच्या हॉकीपटूंना परत पाठवलं आहे. तर आता महिला क्रिकेट वर्ल्डकपवरही या तणावाचं सावट आहे. पाकिस्तान टीम मुंबईत खेळणार असलेल्या सर्व मॅचेस इतर शहरांमध्ये खेळवल्या जाण्याची शक्यता आहे. कोलकाता आणि बंगळुरू या शहरांच्या नावांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. तर या स्पर्धेचं भवितव्य पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळणार का यावर अवलंबून आहे. जर या खेळाडूंना भारतानं व्हिसा दिला नाही तर ही स्पर्ध पुढे ढकलली जाऊ शकते किंवा भारताबाहेर खेळवली जाऊ शकते अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2013 12:16 PM IST

महिला क्रिकेट वर्ल्डकपवर भारत-पाक तणावाचं सावट

17 जानेवारी

भारत पाकिस्तानमधला तणाव वाढत असताना आता भारतानं पाकिस्तानच्या हॉकीपटूंना परत पाठवलं आहे. तर आता महिला क्रिकेट वर्ल्डकपवरही या तणावाचं सावट आहे. पाकिस्तान टीम मुंबईत खेळणार असलेल्या सर्व मॅचेस इतर शहरांमध्ये खेळवल्या जाण्याची शक्यता आहे. कोलकाता आणि बंगळुरू या शहरांच्या नावांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. तर या स्पर्धेचं भवितव्य पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळणार का यावर अवलंबून आहे. जर या खेळाडूंना भारतानं व्हिसा दिला नाही तर ही स्पर्ध पुढे ढकलली जाऊ शकते किंवा भारताबाहेर खेळवली जाऊ शकते अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2013 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close