S M L

हिंसा भडकण्याच्या भीतीने 'विश्वरुपम'वर बंदी -जयललीता

31 जानेवारी'विश्वरुपम' चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये.आजही यावर वाद सुरूच आहे. विश्वरुपम चित्रपट प्रदर्शित झाला असता तर हिंसा भडकली असती. त्यामुळे 'विश्वरुपम'वर बंदी घातली असं स्पष्टीकरण तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिलं. दरम्यान, चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्य काढून टाकल्यास चित्रपट प्रदर्शित करता येईल असंही जयललीता यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर कमल हासनशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही. त्यांच्याबद्दल आकसही नाही. केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चित्रपटावर बंदी घातली असल्याचं जयललीता यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2013 10:45 AM IST

हिंसा भडकण्याच्या भीतीने 'विश्वरुपम'वर बंदी -जयललीता

31 जानेवारी

'विश्वरुपम' चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये.आजही यावर वाद सुरूच आहे. विश्वरुपम चित्रपट प्रदर्शित झाला असता तर हिंसा भडकली असती. त्यामुळे 'विश्वरुपम'वर बंदी घातली असं स्पष्टीकरण तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिलं. दरम्यान, चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्य काढून टाकल्यास चित्रपट प्रदर्शित करता येईल असंही जयललीता यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर कमल हासनशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही. त्यांच्याबद्दल आकसही नाही. केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चित्रपटावर बंदी घातली असल्याचं जयललीता यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2013 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close