S M L

कांगारूंची 'शिकार' आजची उद्यावर

25 फेब्रुवारीऑस्ट्रेलिया 175 रन्सवर 9 विकेट आणि भारताला विजयासाठी केवळ एका विकेटची गरज...कांगारू पराभवाच्या खड्यात पडणार अशी शक्यता असतांना अचानक मोझेस हेन्रिक्सच्या चिवड झुंजीमुळे ऑस्ट्रेलियाचा आजचा पराभव उद्यावर तर भारताचा विजय आजचा उद्यावर गेला आहे. चेन्नई टेस्टमध्ये चौथ्या दिवशीच भारतीय टीम विजयावर शिक्कामोर्तब करणार असं वाटत असतानाच मोझेस हेन्रिक्सचा अडसर भारतीय टीमसमोर आला आणि ऑस्ट्रेलियाला 1 इनिंगनं पराभूत करण्याचं भारतीय टीमचं स्वप्न भंगलं. मात्र आजचा विजय उद्यावर गेला एवढंच झालंय. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावत 232 रन्स केले आहे. मोझेस हेन्रिक्सने नॉटआऊट 74 रन्स करत ऑस्ट्रेलियाला 40 रन्सची आघाडी मिळवून दिली. त्याआधी महेंद्रसिंग धोणीच्या डबल सेंच्युरीच्या जोरावर भारताने 572 रन्स करत पहिल्या इनिंगमध्ये 192 रन्सची मजबूत आघाडी घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2013 01:06 PM IST

कांगारूंची 'शिकार' आजची उद्यावर

25 फेब्रुवारी

ऑस्ट्रेलिया 175 रन्सवर 9 विकेट आणि भारताला विजयासाठी केवळ एका विकेटची गरज...कांगारू पराभवाच्या खड्यात पडणार अशी शक्यता असतांना अचानक मोझेस हेन्रिक्सच्या चिवड झुंजीमुळे ऑस्ट्रेलियाचा आजचा पराभव उद्यावर तर भारताचा विजय आजचा उद्यावर गेला आहे. चेन्नई टेस्टमध्ये चौथ्या दिवशीच भारतीय टीम विजयावर शिक्कामोर्तब करणार असं वाटत असतानाच मोझेस हेन्रिक्सचा अडसर भारतीय टीमसमोर आला आणि ऑस्ट्रेलियाला 1 इनिंगनं पराभूत करण्याचं भारतीय टीमचं स्वप्न भंगलं. मात्र आजचा विजय उद्यावर गेला एवढंच झालंय. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावत 232 रन्स केले आहे. मोझेस हेन्रिक्सने नॉटआऊट 74 रन्स करत ऑस्ट्रेलियाला 40 रन्सची आघाडी मिळवून दिली. त्याआधी महेंद्रसिंग धोणीच्या डबल सेंच्युरीच्या जोरावर भारताने 572 रन्स करत पहिल्या इनिंगमध्ये 192 रन्सची मजबूत आघाडी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2013 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close