S M L

संसदेवर हल्ल्याचा घटनाक्रम

09 फेब्रुवारीसंसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफझल गुरुला आज अखेर फाशी देण्यात आली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अफझलला दिल्लीतल्या तिहार जेलच्या बरॅक तीनमध्ये फाशी देण्यात आली. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर हा हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्लाचा हा घटनाक्रम...13 डिसेंबर 2001 संसदेवर हल्ला5 सशस्त्र अतिरेक्यांनी केला हल्ला अतिरेक्यांचा अंदाधुंद गोळीबार हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू पाच सुरक्षा कर्मचार्‍यांचा समावेश हल्यामागे जैश-ए-मोहम्मद संघटनेचा हातकाही तासातच अफझल गुरूला अटक अफझल गुरूचा कटात थेट सहभाग 18 डिसेंबर 2002- महमद अफझल गुरु ,एस.आर .गिलानी ,अफसान गुरु आणि शौकत गुरु यांना विशेष पोटा न्यायालयाकडून फाशीची शिक्षा 5 सप्टेंबर 2005 - महमद अफझल गुरुची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम, शौकतला दहा वर्षाची सक्त मजुरीसप्टेंबर 2006 - अफझल गुरुकडून दयेचा अर्ज दाखल 6 मे 2010- अफजल गुरुच्या दयेच्या अर्जाची फाईल सरकारने केंद्राकडे पाठवली3 फेब्रुवारी 2013- राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला09 फेब्रुवारी 2013- अफझल गुरूला तिहारमध्ये फाशी

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2013 08:33 AM IST

संसदेवर हल्ल्याचा घटनाक्रम

09 फेब्रुवारी

संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफझल गुरुला आज अखेर फाशी देण्यात आली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अफझलला दिल्लीतल्या तिहार जेलच्या बरॅक तीनमध्ये फाशी देण्यात आली. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर हा हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्लाचा हा घटनाक्रम...13 डिसेंबर 2001 संसदेवर हल्ला

5 सशस्त्र अतिरेक्यांनी केला हल्ला अतिरेक्यांचा अंदाधुंद गोळीबार हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू पाच सुरक्षा कर्मचार्‍यांचा समावेश हल्यामागे जैश-ए-मोहम्मद संघटनेचा हातकाही तासातच अफझल गुरूला अटक अफझल गुरूचा कटात थेट सहभाग 18 डिसेंबर 2002- महमद अफझल गुरु ,एस.आर .गिलानी ,अफसान गुरु आणि शौकत गुरु यांना विशेष पोटा न्यायालयाकडून फाशीची शिक्षा 5 सप्टेंबर 2005 - महमद अफझल गुरुची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम, शौकतला दहा वर्षाची सक्त मजुरीसप्टेंबर 2006 - अफझल गुरुकडून दयेचा अर्ज दाखल 6 मे 2010- अफजल गुरुच्या दयेच्या अर्जाची फाईल सरकारने केंद्राकडे पाठवली3 फेब्रुवारी 2013- राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला09 फेब्रुवारी 2013- अफझल गुरूला तिहारमध्ये फाशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2013 08:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close