S M L

'विनयभंग प्रकरणी संजय दुबेला निलंबित करा'

15 जानेवारीपुण्यातील आयटी इंजिनियर तरूणीचा सोमवारी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. हा विनयभंग करणारा कॉग्निझंट कंपनीतील सहाय्यक ऑपरेशन मॅनेजर संजय दूबेला कंपनीतून निलंबित करा या मागणी करिता मंगळवारी कंपनी समोर युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आला. संजय दुबेची जेडंर जस्टीस खाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा युवा सेनेच्या कार्यकर्त्यानी केली. सोमवारी ही पीडित तरूणी मुलाखतीसाठी कॉग्निझंट कंपनीत आली होती. यावळी मॅनेजर संजय दूबेनं तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सदरील पीडित तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून दुबे अटकेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2013 03:25 PM IST

'विनयभंग प्रकरणी संजय दुबेला निलंबित करा'

15 जानेवारी

पुण्यातील आयटी इंजिनियर तरूणीचा सोमवारी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. हा विनयभंग करणारा कॉग्निझंट कंपनीतील सहाय्यक ऑपरेशन मॅनेजर संजय दूबेला कंपनीतून निलंबित करा या मागणी करिता मंगळवारी कंपनी समोर युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आला. संजय दुबेची जेडंर जस्टीस खाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा युवा सेनेच्या कार्यकर्त्यानी केली. सोमवारी ही पीडित तरूणी मुलाखतीसाठी कॉग्निझंट कंपनीत आली होती. यावळी मॅनेजर संजय दूबेनं तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सदरील पीडित तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून दुबे अटकेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2013 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close