S M L

शाहरूख श्रीमंतीतही 'किंग'

24 जानेवारी2012 मधल्या सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींची यादी फोर्ब्जनं जाहीर केली आहे. या यादीत शाहरूख खान अर्थात किंग खान पहिलं स्थान पटकावलंय. त्याची वर्षभराची कमाई आहे 202 कोटी रुपये. त्यापाठोपाठ 'दंबग'फेम सलमान खानने दुसर्‍या स्थान पटकावले आहे सलमानची वर्षभराची कमाई आहे 144 कोटी रुपये. बॉलिवडूच्या दोन 'किंग खान'च्या नंतर तिसरे स्थान बळकावले आहे ते भारतीय टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीने. धोणीची वर्षभराची कमाई आहे 135 कोटी रुपये.टॉप टेनच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 6 व्या नंबरवर आहे. त्याची कमाई 97 कोटी रुपयेआहे. टॉप टेन वगळता ए. आर. रहमान, करण जोहर, चेतन भगत यांचाही फोर्ब्जच्या यादीत समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2013 03:04 PM IST

शाहरूख श्रीमंतीतही 'किंग'

24 जानेवारी

2012 मधल्या सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींची यादी फोर्ब्जनं जाहीर केली आहे. या यादीत शाहरूख खान अर्थात किंग खान पहिलं स्थान पटकावलंय. त्याची वर्षभराची कमाई आहे 202 कोटी रुपये. त्यापाठोपाठ 'दंबग'फेम सलमान खानने दुसर्‍या स्थान पटकावले आहे सलमानची वर्षभराची कमाई आहे 144 कोटी रुपये. बॉलिवडूच्या दोन 'किंग खान'च्या नंतर तिसरे स्थान बळकावले आहे ते भारतीय टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीने. धोणीची वर्षभराची कमाई आहे 135 कोटी रुपये.टॉप टेनच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 6 व्या नंबरवर आहे. त्याची कमाई 97 कोटी रुपयेआहे. टॉप टेन वगळता ए. आर. रहमान, करण जोहर, चेतन भगत यांचाही फोर्ब्जच्या यादीत समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2013 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close