S M L

गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे दाभोळ प्रकल्प ठप्प

07 मार्चरत्नागिरी : दाभोळचा उर्जा प्रकल्प गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना पी चिदंबरम यांनी या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा गॅस कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं मात्र कृष्णा गोदावरी बेसिनमधून प्रकल्पाला होणारा गॅस पुरवठाच बंद झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या प्रकल्पातून एक मेगावॅटही वीज निर्माण झालेली नाही. त्यामुळे राज्यातल्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा लोडशेडिंग सुरू झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2013 02:45 PM IST

गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे दाभोळ प्रकल्प ठप्प

07 मार्च

रत्नागिरी : दाभोळचा उर्जा प्रकल्प गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना पी चिदंबरम यांनी या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा गॅस कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं मात्र कृष्णा गोदावरी बेसिनमधून प्रकल्पाला होणारा गॅस पुरवठाच बंद झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या प्रकल्पातून एक मेगावॅटही वीज निर्माण झालेली नाही. त्यामुळे राज्यातल्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा लोडशेडिंग सुरू झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2013 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close