S M L

लैंगिक छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

09 फेब्रुवारीलातूर शहरातल्या परित्यक्त्या महिलांसाठी चालवल्या जाणार्‍या सबला महिला केंद्रातल्या एका महिलेनं लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय. आत्महत्येपूर्वी या महिलेने पोलीस अधीक्षकांच्या नावाने वेगवेगळी चार पत्रं लिहून ठेवली. यात केंद्र संचालक आणि कर्मचार्‍यांवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी संस्थेचे संचालकांसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पोलीस आणि काँग्रेस पक्षाच्या काही महिला पदाधिकारी या प्रकरणावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2013 03:50 PM IST

लैंगिक छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

09 फेब्रुवारी

लातूर शहरातल्या परित्यक्त्या महिलांसाठी चालवल्या जाणार्‍या सबला महिला केंद्रातल्या एका महिलेनं लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय. आत्महत्येपूर्वी या महिलेने पोलीस अधीक्षकांच्या नावाने वेगवेगळी चार पत्रं लिहून ठेवली. यात केंद्र संचालक आणि कर्मचार्‍यांवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी संस्थेचे संचालकांसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पोलीस आणि काँग्रेस पक्षाच्या काही महिला पदाधिकारी या प्रकरणावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2013 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close