S M L

शिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक अधांतरीत

15 जानेवारी23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या जयंतीपुर्वी बाळासाहेबांचं स्मारक पार्कात बांधू अशी घोषणा शिवसेनेनं केली होती. मात्र 23 जानेवारीपुर्वी बगीचावजा स्मारक बांधून पूर्ण होईल अशी परिस्थिती नाही. त्याचबरोबर शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा मिळेल किंवा जो बगीचावजा समाधीस्थळाला बाळासाहेबांचं नावं द्याव असं शिवसेनेला वाटत होत. मात्र हा निर्णय बारगळला जाईल असं दिसतंय. शिवाजी पार्काचा विषय हायकोर्टात असल्यानं तिथं कोणतचं बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा देऊन स्वता:चे हात पोळून घेण्याची महापालिका प्रशासनाची तयारी नाही. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि महापौल सुनील प्रभू यांना आता नेमकं काय करावं असा प्रश्न पडलाय. मुख्यमंत्री विशेष बाब म्हणून याबाबत काही निर्णय घेतात का आणि त्याला कोर्टात परवानगी मिळेल का हे दोन महत्वाचे प्रश्न आता महापालिकेतील सेना नेत्यांसमोर पडले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2013 05:07 PM IST

शिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक अधांतरीत

15 जानेवारी

23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या जयंतीपुर्वी बाळासाहेबांचं स्मारक पार्कात बांधू अशी घोषणा शिवसेनेनं केली होती. मात्र 23 जानेवारीपुर्वी बगीचावजा स्मारक बांधून पूर्ण होईल अशी परिस्थिती नाही. त्याचबरोबर शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा मिळेल किंवा जो बगीचावजा समाधीस्थळाला बाळासाहेबांचं नावं द्याव असं शिवसेनेला वाटत होत. मात्र हा निर्णय बारगळला जाईल असं दिसतंय. शिवाजी पार्काचा विषय हायकोर्टात असल्यानं तिथं कोणतचं बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा देऊन स्वता:चे हात पोळून घेण्याची महापालिका प्रशासनाची तयारी नाही. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि महापौल सुनील प्रभू यांना आता नेमकं काय करावं असा प्रश्न पडलाय. मुख्यमंत्री विशेष बाब म्हणून याबाबत काही निर्णय घेतात का आणि त्याला कोर्टात परवानगी मिळेल का हे दोन महत्वाचे प्रश्न आता महापालिकेतील सेना नेत्यांसमोर पडले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2013 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close