S M L

भाववाढ नियंत्रणासाठी कांद्याची निर्यातबंदी करा -शिला दीक्षित

02 फेब्रुवारीकांदा उत्पादन शेतकर्‍यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा निषेध केला आहे. कांद्यावर निर्यातबंदी लागू करण्याची मागणी दीक्षित यांनी केली होती. दुष्काळामुळे कांद्याच्या उत्पादनात यंदा घट झाली आहे. नाशिकच्या घाऊक बाजारात सरासरी 15 रुपये क्विंटल या दरानं कांद्याची विक्री सुरू आहे. किरकोळ बाजारात मात्र कांद्याच्या किमती 35 रुपयांवर पोहोचल्या आहेत. या तफावतीचा शोध घेण्याऐवजी सरसकट निर्यातबंदी मागणं हे शेतकर्‍यांच्या हिताच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2013 01:10 PM IST

भाववाढ नियंत्रणासाठी कांद्याची निर्यातबंदी करा -शिला दीक्षित

02 फेब्रुवारी

कांदा उत्पादन शेतकर्‍यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा निषेध केला आहे. कांद्यावर निर्यातबंदी लागू करण्याची मागणी दीक्षित यांनी केली होती. दुष्काळामुळे कांद्याच्या उत्पादनात यंदा घट झाली आहे. नाशिकच्या घाऊक बाजारात सरासरी 15 रुपये क्विंटल या दरानं कांद्याची विक्री सुरू आहे. किरकोळ बाजारात मात्र कांद्याच्या किमती 35 रुपयांवर पोहोचल्या आहेत. या तफावतीचा शोध घेण्याऐवजी सरसकट निर्यातबंदी मागणं हे शेतकर्‍यांच्या हिताच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2013 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close