S M L

उपोषणाला बसलेल्या सफाई कामगाराचा मृत्यू

31 जानेवारीधुळ्यात आमरण उपोषणाला बसलेल्या महापालिकेच्या एका बदली सफाई कामगाराचा मृत्यू झाला आहे. रामदास मोरे असं या सफाई कामगाराचं नाव आहे. नोकरीत कायमस्वरूपी करून घेण्याच्या मागणीसाठी धुळे महापालिकेतले सफाई कामगार 15 ते 25 जानेवारीदरम्यान उपोषणाला बसले होते. त्यांना कायमस्वरुपी करण्याचं आश्वासन पालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागेही घेण्यात आलं होतं. पण उपोषणादरम्यान रामचंद्र मोरे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2013 02:04 PM IST

उपोषणाला बसलेल्या सफाई कामगाराचा मृत्यू

31 जानेवारी

धुळ्यात आमरण उपोषणाला बसलेल्या महापालिकेच्या एका बदली सफाई कामगाराचा मृत्यू झाला आहे. रामदास मोरे असं या सफाई कामगाराचं नाव आहे. नोकरीत कायमस्वरूपी करून घेण्याच्या मागणीसाठी धुळे महापालिकेतले सफाई कामगार 15 ते 25 जानेवारीदरम्यान उपोषणाला बसले होते. त्यांना कायमस्वरुपी करण्याचं आश्वासन पालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागेही घेण्यात आलं होतं. पण उपोषणादरम्यान रामचंद्र मोरे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2013 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close