S M L

इराणी चषक : मुंबई दुसर्‍या दिवशी 2 विकेट 155 रन्स

07 फेब्रुवारीरणजी विजेत्या मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया टीमदरम्यान इराणी कप क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहेत. पहिली बॅटिंग करणार्‍या रेस्ट ऑफ इंडियाची इनिंग 526 रन्सवर ऑलआऊट झाली. मुरली विजयपाठोपाठ आज दुसर्‍या दिवशी सुरेश रैनानं सेंच्युरी झळकावली. रैना 134 रन्सवर आऊट झाला. याला उत्तर देताना मुंबईची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेला आदित्य तरे 6 रन्स करुन आऊट झाला. पण यानंतर वासिम जाफर आणि अजिंक्य रहाणेनं मुंबईची इनिंग सावरली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 132 रन्सची पार्टनरशिप केली. पण यानंतर जाफर 80 रन्स करुन आऊट झाला. दुसर्‍या दिवसअखेर मुंबईनं 2 विकेट गमवात 155 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2013 04:29 PM IST

इराणी चषक : मुंबई दुसर्‍या दिवशी 2 विकेट 155 रन्स

07 फेब्रुवारी

रणजी विजेत्या मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया टीमदरम्यान इराणी कप क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहेत. पहिली बॅटिंग करणार्‍या रेस्ट ऑफ इंडियाची इनिंग 526 रन्सवर ऑलआऊट झाली. मुरली विजयपाठोपाठ आज दुसर्‍या दिवशी सुरेश रैनानं सेंच्युरी झळकावली. रैना 134 रन्सवर आऊट झाला. याला उत्तर देताना मुंबईची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेला आदित्य तरे 6 रन्स करुन आऊट झाला. पण यानंतर वासिम जाफर आणि अजिंक्य रहाणेनं मुंबईची इनिंग सावरली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 132 रन्सची पार्टनरशिप केली. पण यानंतर जाफर 80 रन्स करुन आऊट झाला. दुसर्‍या दिवसअखेर मुंबईनं 2 विकेट गमवात 155 रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2013 04:29 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close