S M L

मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतीयांना मारहाण

04 मार्चसातार्‍यात सैनिक स्कूलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी धुडगूस घातलाय. ऍडमिशनसाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या पालकांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. सातारा जिल्हा रुग्णालयात वयाचा दाखला मिळवण्यासाठी वैद्यकीय तपासणी सुरू असताना मारहाण करण्यात आली. वय कमी दाखवून ऍडमिशन मिळवण्याचा परप्रांतीय प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, या शाळेत परप्रांतीयांना 20 टक्के कोटा आहे. वयाचे दाखले चेक करूनच ऍडमिशन दिलं जातं, असं स्पष्टीकरण ा सैनिक स्कूलचे प्रिन्सिपल कर्नल एस. ए. वर्धन यांनी दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2013 11:38 AM IST

मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतीयांना मारहाण

04 मार्च

सातार्‍यात सैनिक स्कूलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी धुडगूस घातलाय. ऍडमिशनसाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या पालकांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. सातारा जिल्हा रुग्णालयात वयाचा दाखला मिळवण्यासाठी वैद्यकीय तपासणी सुरू असताना मारहाण करण्यात आली. वय कमी दाखवून ऍडमिशन मिळवण्याचा परप्रांतीय प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, या शाळेत परप्रांतीयांना 20 टक्के कोटा आहे. वयाचे दाखले चेक करूनच ऍडमिशन दिलं जातं, असं स्पष्टीकरण ा सैनिक स्कूलचे प्रिन्सिपल कर्नल एस. ए. वर्धन यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2013 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close