S M L

उद्या दादर,प्रभादेवीत पाणी नाही

04 मार्चउद्या मध्य मुंबईत पाणीकपात होणार आहे. जलबोगदा जोडणीच्या कामामुळे ही कपात होत असून लोकांनी आजच पाणी भरून ठेवावं आणि जपून वापरावं, असं आवाहन महापालिकेने केलं आहे. मुंबईत दादर, प्रभादेवी भागात पाणी येणार नाही. तर उर्वरित मुंबईत 20 टक्के पाणी कपात होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2013 03:44 PM IST

उद्या दादर,प्रभादेवीत पाणी नाही

04 मार्च

उद्या मध्य मुंबईत पाणीकपात होणार आहे. जलबोगदा जोडणीच्या कामामुळे ही कपात होत असून लोकांनी आजच पाणी भरून ठेवावं आणि जपून वापरावं, असं आवाहन महापालिकेने केलं आहे. मुंबईत दादर, प्रभादेवी भागात पाणी येणार नाही. तर उर्वरित मुंबईत 20 टक्के पाणी कपात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2013 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close