S M L

शिर्डीत दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

06 फेब्रुवारीशिर्डीजवळ 2 अल्पवयीन मुलींवर बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. या दोघी सख्या बहिणी आहेत. याप्रकरणी याच गावातील राहणार्‍या सुभाष गायकवाड आणि विकास गांगुर्डे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अल्पवयीन मुलींना शिर्डीहून कोपरगावकडे जाताना अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या दोघांनी लिफ्ट दिली आणि त्यांना फूस लावून कोपरगावला नेलं. संध्याकाळी कॉलीस गाडीतून औरंगाबाद रस्त्याकडे नेऊन गाडीतच त्यांच्यावर बलात्कार केले. या दोघा नराधमांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2013 10:08 AM IST

शिर्डीत दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

06 फेब्रुवारी

शिर्डीजवळ 2 अल्पवयीन मुलींवर बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. या दोघी सख्या बहिणी आहेत. याप्रकरणी याच गावातील राहणार्‍या सुभाष गायकवाड आणि विकास गांगुर्डे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अल्पवयीन मुलींना शिर्डीहून कोपरगावकडे जाताना अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या दोघांनी लिफ्ट दिली आणि त्यांना फूस लावून कोपरगावला नेलं. संध्याकाळी कॉलीस गाडीतून औरंगाबाद रस्त्याकडे नेऊन गाडीतच त्यांच्यावर बलात्कार केले. या दोघा नराधमांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2013 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close