S M L

रेल्वे बजेटवर महाराष्ट्राचे खासदार संतापले

26 फेब्रुवारीरेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज सादर केलेल्या रेल्वे बजेटवर महाराष्ट्रातले खासदार चांगलेच संतापले आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे खासदार नाराज आहेत. संसदेत सेंट्रल हॉलमध्ये बिगरकाँग्रेस खासदारांची बैठक होणार आहे. राज्यातील खासदार पहिले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासोबत ही बैठक घेणार आहे आणि नंतर पवनकुमार बन्सल यांना भेटायचं असं खासदारांनी ठरवलंय. या बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फारसं काही देण्यात आलेलं नाहीय. फक्त 2 नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे खासदारांसोबतच मुंबईकरही नाराज आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2013 11:09 AM IST

रेल्वे बजेटवर महाराष्ट्राचे खासदार संतापले

26 फेब्रुवारी

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज सादर केलेल्या रेल्वे बजेटवर महाराष्ट्रातले खासदार चांगलेच संतापले आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे खासदार नाराज आहेत. संसदेत सेंट्रल हॉलमध्ये बिगरकाँग्रेस खासदारांची बैठक होणार आहे. राज्यातील खासदार पहिले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासोबत ही बैठक घेणार आहे आणि नंतर पवनकुमार बन्सल यांना भेटायचं असं खासदारांनी ठरवलंय. या बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फारसं काही देण्यात आलेलं नाहीय. फक्त 2 नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे खासदारांसोबतच मुंबईकरही नाराज आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2013 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close