S M L

उरणमध्ये ओनजीसीच्या तेलवाहिनीतून गळती

06 मार्चनवी मुंबई : उरणमधल्या न्हावा गावात ओनजीसी (ONGC) च्या तेलवाहून नेणार्‍या एका वाहिनीतून गळती सुरु झाल्याने गावच्या बाजूला असलेल्या खारफुटीची मोठं नुकसान झालं आहे. याचा धोका मच्छिमार व्यवसायावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी या घटनेची माहिती प्रशासनला दिली आहे. मात्र अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तेल गळती होत असल्याची माहिती ओनजीसीच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनाही देण्यात आलीय. पण त्यांनीही याकडे दुर्लक्ष केलंय. अखेर आज नागरिकांनी रस्त्यावर उतरुन ओनजीसीच्या गाड्या अडवल्या आहे. या तेलवाहिनीच्या लगत असलेल्या गावात तेलाचे तळे साचले आहे. जमीन खोदल्यावर काही फुटांवरच तेल निघत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2013 12:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2013 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close