S M L

मुंबईत दोन कारमध्ये जोरदार टक्कर

12 मार्चमुंबई : येथील विलेपार्ले भागात पहाटे 2 वाजता दोन गाड्यांमध्ये जोरदार टक्कर झाली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विलेपार्ले जवळ पहाटे 2 वाजता भरधाव वेगात बोरिवलीकडे जाणारी इंडिगो कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हायवेवर असणार्‍या डिवायडरला तोडून समोरून येणार्‍या होंडा सिटी गाडीला जाऊन धडकली. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींना उपचारासाठी वी.एन.देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. इंडिगोचा ड्रायव्हर दारूच्या नशेत गाडी चालवत होता का याचा पोलीस तपास करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2013 12:00 PM IST

मुंबईत दोन कारमध्ये जोरदार टक्कर

12 मार्च

मुंबई : येथील विलेपार्ले भागात पहाटे 2 वाजता दोन गाड्यांमध्ये जोरदार टक्कर झाली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विलेपार्ले जवळ पहाटे 2 वाजता भरधाव वेगात बोरिवलीकडे जाणारी इंडिगो कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हायवेवर असणार्‍या डिवायडरला तोडून समोरून येणार्‍या होंडा सिटी गाडीला जाऊन धडकली. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींना उपचारासाठी वी.एन.देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. इंडिगोचा ड्रायव्हर दारूच्या नशेत गाडी चालवत होता का याचा पोलीस तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2013 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close