S M L

निजामकालीन खजाना विहीर आटली

12 मार्चबीड : येथील निजामकालीन खजाना विहीर आहे. ही विहीर साडेचारशे वर्षांपूर्वी बांधलेली आहे. यावर्षीचा दुष्काळ इतका भीषण आहे की गेल्या साडेचारशे वर्षांत पहिल्यांदाच ही विहीर कोरडी पडली आहेत. यातूनच बीडमध्ये दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येते. शेतकर्‍यांना कधीच पाण्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी 1572 साली निजामाचा सरदार सलाबत खान यानं ही विहीर बांधून घेतली होती. बिंदुसरा नदीच्या पायथ्याशी ही विहीर बांधल्यामुळे यातलं पाणी आजपर्यंत कधीच आटलं नव्हतं. पण यंदाच्या दुष्काळात विहीर पूर्णपणे आटलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2013 12:06 PM IST

निजामकालीन खजाना विहीर आटली

12 मार्च

बीड : येथील निजामकालीन खजाना विहीर आहे. ही विहीर साडेचारशे वर्षांपूर्वी बांधलेली आहे. यावर्षीचा दुष्काळ इतका भीषण आहे की गेल्या साडेचारशे वर्षांत पहिल्यांदाच ही विहीर कोरडी पडली आहेत. यातूनच बीडमध्ये दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येते. शेतकर्‍यांना कधीच पाण्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी 1572 साली निजामाचा सरदार सलाबत खान यानं ही विहीर बांधून घेतली होती. बिंदुसरा नदीच्या पायथ्याशी ही विहीर बांधल्यामुळे यातलं पाणी आजपर्यंत कधीच आटलं नव्हतं. पण यंदाच्या दुष्काळात विहीर पूर्णपणे आटलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2013 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close