S M L

सोमनाथ चटर्जी यांनी वक्तव्य घेतलं मागे

20 फेब्रुवारी, नवी दिल्ली संसद सदस्यांबाबत काल केलेलं वक्तव्य सभापती सोमनाथ चटर्जी यांनी मागं घेतलंय. खासदार सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळा आणून लोकांच्या पैशाची उधळपट्टी करतायत, असं चटर्जी यांनी काल म्हटलं होतं. सुभाष सर सदस्य सभागृहाला ओलीस धरतायत, अशी संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. निराशेपोटी हे वक्तव्ये कंल होतं, असं सांगून चटर्जी यांनी सदस्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. संसदेत खासदारांचा धिंगाणा आता नेहमीचीच गोष्ट बनलीय. खासदारांच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागतं. जनतेच्या पैशाची अशा पद्धतीनं उधळपट्टी करणार्‍या खासदारांना लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी यांनी फटकारलं. जनतेच्या एक पैसासुद्धा तुमच्यावर खर्च करण्याची लायकी नाही, अशा कडक शब्दांत चटर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सदस्य सभागृहाला ओलिस ठेवत आहेत, असं ते म्हणाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2009 05:21 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2009 05:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close