S M L

तालिबाननं स्वात खो-यात शस्त्रसंधी जाहीर केली

24 फेब्रुवारीस्वातमधल्या बाजूर भागात तालिबाननं शस्त्रसंधी जाहीर केली आहे. ही माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली. स्वात खो-यातून सैन्य काढून घेण्याची मागणी नुकतीच तहरीक-ए-नफाज-ए-शरीयत-ए-मोहम्मदी या तालिबानच्या मवाळ संघटनेनं केली होती. त्याचबरोबर तालिबान आणि पाकिस्ताननं अटक केलेल्या कैद्यांना सोडून द्यावं, अशीही मागणी तहरीकनं केली होती. स्वात खो-यात शस्त्रसंधी जाहीर झाली असली तरी यासाठी पाकिस्तानने तालिबानला पैसै दिल्याची माहिती उघड झाली आहे.दरम्यान, अपहरण झालेल्या जॉन सोलेकी या संयुक्त राष्ट्राच्या अधिका-याला सोडून देण्याची मागणी त्याच्या आईनं केली आहे. सोलेकी याचं 2 फेब्रुवारी रोजी अपहरण झालं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2009 01:43 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2009 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close