S M L

नरेंद्र मोदींची प्रचार मोहीम सुरू

25 फेब्रुवारीलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपनं आघाडी घेतली आहे. बुधवारी मुंबईत भाजपनं लालकृष्ण अडवाणींना निवडणूक निधी देत निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. आज गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र प्रभारी नरेंद्र मोदी यांची गोंदियात दुपारी जाहीर सभा होणार आहे. तर त्यानंतर संध्याकाळी नाशिकमधल्या पिंपळगावमध्ये दुसरी सभा होणार आहे. राज्यात युतीबाबत प्रश्नचिन्ह असताना मोदींनी मात्र आपली प्रचार मोहीम जोरात सुरू केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2009 04:59 AM IST

नरेंद्र मोदींची प्रचार मोहीम सुरू

25 फेब्रुवारीलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपनं आघाडी घेतली आहे. बुधवारी मुंबईत भाजपनं लालकृष्ण अडवाणींना निवडणूक निधी देत निवडणूक प्रचाराला सुरुवात केली.

आज गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र प्रभारी नरेंद्र मोदी यांची गोंदियात दुपारी जाहीर सभा होणार आहे. तर त्यानंतर संध्याकाळी नाशिकमधल्या पिंपळगावमध्ये दुसरी सभा होणार आहे. राज्यात युतीबाबत प्रश्नचिन्ह असताना मोदींनी मात्र आपली प्रचार मोहीम जोरात सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2009 04:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close